T20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला तंदुरुस्तीचा धक्का बसला आहे.

0
63

जसप्रीत बुमराहनंतर स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा सामन्यादरम्यान आजारी पडला. पोटात तीव्र वेदनांमुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद सिराज यांनी अभिषेकची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली असून पुढील सामन्यापर्यंत तो फिट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here