ताज्या बातम्या भाजपने कमाल केली. By Pune Lok - 29 January 2026 0 24 FacebookTwitterPinterestWhatsApp दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या त्याने काय होणार? अजित पवारांवर भाजपकडून, म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७०,००० कोटींचे आरोप मागे घेणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल