स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs दिल्ली कॅपिटल्स संघात आज WPL फायनल रंगणार आहे . दिल्लीने चौथ्यांदा फायनल गाठली आहे , पण अजून विजेतेपद मिळवले नाही… तर बंगळुरूनं 2024 साली ही स्पर्धा जिंकली होती. आजचा सामना कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं?


