पिंपरी-चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 👏

0
30

नाशिक जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवड शहरात चोरी करण्यासाठी येणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखा युनिट-1 ने अटक केली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्या या आरोपींचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 500 हून अधिक CCTV फुटेजची पाहणी केली. 🔍


आरोपींकडून ₹3.40 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून 💰 नाशिक ग्रामीणमध्ये यांच्यावर आधीच 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here