Saturday, January 17, 2026
21.3 C
Pune
Saturday, January 17, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याधुके वाढलं, उड्डाण थांबलं! पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा.

धुके वाढलं, उड्डाण थांबलं! पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा.

उत्तर भारतातील दाट धुक्याचा परिणाम पुणे विमानसेवेवर झालाय . पुण्याहून दिल्ली, अमृतसर आणि रांचीला जाणारी तीन विमाने सोमवारी रद्द करण्यात आली. तर दिल्ली, हैदराबाद, कोचीन आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या अनेक विमानांना पहाटे 2 ते 3 तासांचा उशीर झाला. अचानक झालेल्या रद्दीकरणामुळे आणि विलंबामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, विमानतळावर ताटकळत थांबण्याची वेळ प्रवाशांवर आल्याच पाहायला मिळतय…

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा – PuneLok

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular