तुमच्या भागातील अन्याय, गुंडगिरी, बेकायदेशीर वसुली,
विकासकामाचा खेळखंडोबा,
नागरी समस्यांच्या चर्चा भरपूर पण उपाय शून्य.
माजी असो किंवा भावी — कुणीही काणाडोळा केला, तर Pune Lok आवाज उठवेल.
ना राजकीय दबाव, ना पक्षपात —
Pune Lok फक्त जनतेचे मुद्दे उचलणार आणि सत्य दाखवणार.
माजींची कामगिरी असो
किंवा भावींची आश्वासनं —
सत्य तपासलं जाईल, प्रश्न विचारले जातील.
📞 थेट संपर्क करा – Pune Lok
📱 81495 93393
📱 89567 76956
📱 89567 76957
🔥 काल, आज आणि उद्या — जनतेचा आवाज एकच!
🔥 Pune Lok – सत्यासाठी निर्भीड व्यासपीठ.

