पुण्यात निवडणूक प्रचाराचा अनोखा आणि तंत्रज्ञानाधारित प्रयोग पाहायला मिळाला. रोबोटच्या सहाय्याने उमेदवारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला असून, या नव्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे.❗️