
पुणे शहर आपलं आहे… आणि या शहरात घडणारी प्रत्येक घटना जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे.
तुमच्या भागात अन्याय होत असेल, वर्षानुवर्षे प्रलंबित समस्या असतील, बेकायदेशीर कामं किंवा भ्रष्टाचार सुरू असेल, किंवा सामान्य माणसाचा आवाज दाबला जात असेल — तर गप्प बसू नका!
थेट Pune Lok ला कळवा.
फोटो असो, व्हिडिओ असो किंवा फक्त माहिती —
आम्ही तुमचा आवाज बनू.
📢 Pune Lok – जनतेसाठी • जनतेसोबत • जनतेचा आवाज
📞 संपर्क: 7558786519 | 8149593393 | 8956776956 | 8956776957


