पुणे शहरात सलग दोन दिवस बंद पाळण्यात येणार आहे.

0
25

पुणे महानगरपालिका आयुक्त नवले किशोर राम यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी केले असून, परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे 🏙️🔒. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे 🙏.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here