या दरकपातीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर आणि सराफ बाजारावर होत असून ग्राहकांसाठी मात्र ही खरेदीची संधी ठरू शकते. 📉💰🥇🥈

0
18

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढउतार आणि मागणीत झालेली घट यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here