लढत जबरदस्त… शेवट रोमांचक! 🔥
पुण्याच्या राजकीय मैदानात प्रत्येक जागेसाठी काट्याची टक्कर पाहायला मिळतेय. समीकरणं क्षणोक्षणी बदलत असून प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. अंतिम निर्णय पुणेकरांच्या मतांवरच ठरणार असून शेवटचा क्षण खरोखरच रोमांचक ठरणार आहे.



