महाराष्ट्रावर संकट असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी मराठी सन्मान, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अभिमानासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.