संदीप वाघेरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. भाजपवर नाराज झालेले माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा – PuneLok

