महापालिका निवडणुकांची चाहूल लागलेली असताना आणि शिवसेनेकडून तयारीला वेग आलेला असतानाच पुण्यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.