Friday, January 16, 2026
25.8 C
Pune
Friday, January 16, 2026
spot_img
HomeBlogपुण्यात वनविभागाने केलेल्या कारवाईत अवैध पोपट तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात...

पुण्यात वनविभागाने केलेल्या कारवाईत अवैध पोपट तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात पोपटांची तस्करी करणाऱ्या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 🎯

वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. तस्करी करण्याऱ्यांवर सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात हि कारवाई केली आहे. 🎯

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular