ताज्या बातम्या संगीतप्रेमींसाठी भावूक क्षण 🎶 By Pune Lok - 28 January 2026 0 16 FacebookTwitterPinterestWhatsApp प्रसिद्ध गायक अजित सिंग यांनी संगीत विश्वाला राम राम म्हणत आपल्या चाहत्यांचे आभार मानले. वर्षानुवर्षे मिळालेल्या प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.