राज्याचा “दादा” गेला, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन. 💔
अपघाताचा अहवाल…
दिनांक : 28/01/2026
ऑपरेटर : VSR कंपनीचे विमान
एकूण प्रवासी : 05
उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई पीएसओ H C विद्या जाधव
पायलट कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन संभवी पाठक
पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट
मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी : 08.10 hrs
बारामती लँडिंग टाइमिंग : 08.50 hrs



