पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मोठी घडामोड 🏛️

0
14

भारतीय जनता पार्टीकडून मंजुषा नागपुरे यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं असून, पुढील राजकीय समीकरणे काय असणार यावर चर्चा सुरू झाली आहे 👀⚖️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here