पाणीटँकर की धुराचे बॉम्ब? 🤦‍♂️

0
20


NIBM रोडवर आज पुन्हा धुळीचा आणि धुराचा कहर — पुणेकरांचा अक्षरशः श्वास कोंडला! विकासाच्या नावाखाली रस्ते उकरले जातायत, पण नागरिकांच्या आरोग्याचं काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here