मनसेचं टोलविरोधी आंदोलन केवळ टोल घेण्याच्या विरोधात नव्हतं… प्रश्न होता — जर टोल घेताय, तर प्रवाशांना सुविधा काय देता?” 🚧🛣️

0
44


हा सवाल आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा. मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग तब्बल ३२ तास ठप्प राहिल्यानंतर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here