पुण्यातील बाणेर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लॉजवर छापा टाकत तरुणींची सुटका करण्यात आली असून, व्यवस्थापकासह चौघांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.
बाणेरमधील लॉजवर पोलिसांचा छापा!
RELATED ARTICLES

