दहा वर्षांपासून रखडलेला पुरंदर विमानतळ प्रकल्प अखेर गती घेतोय.
96% शेतकऱ्यांच्या संमतीनंतर हा प्रकल्प विकासाच्या मार्गावर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते, यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून पुणे जिल्ह्याच्या GDP मध्ये 2% वाढ होणार आहे.
प्रवासी सेवेसोबतच मोठ्या प्रमाणावर मालवाहतूकही उपलब्ध होणार.
पुरंदर विमानतळ — पुण्याच्या भविष्याचा नवा टेकऑफ 🚀
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा- Pune Lok

