राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक एकटेच अज्ञातस्थळी रवाना झाले.
पोलीस संरक्षण किंवा ताफा न घेता, “कोणी मागे येऊ नका” असं सांगत निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील चर्चा फिसकटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अधिकच गूढ ठरत आहे.
ते जिजाई निवासस्थानी पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत माहिती अद्याप नाही.
पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे 🔥
RELATED ARTICLES

