पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, असे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत.