📌 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
⏰ इच्छुक उमेदवारांनी वेळेच्या आत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
📲 निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक महत्त्वाची माहिती आणि ताज्या बातम्यांसाठी PuneLok सोबत जोडलेले रहा.



