Blog पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मोठी घडामोड 🏛️ By Pune Lok - 3 February 2026 0 13 FacebookTwitterPinterestWhatsApp भारतीय जनता पार्टीकडून मंजुषा नागपुरे यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं असून, पुढील राजकीय समीकरणे काय असणार यावर चर्चा सुरू झाली आहे 👀⚖️