Blog पुण्यात धक्कादायक प्रकार! 🚨 By Pune Lok - 4 February 2026 0 18 FacebookTwitterPinterestWhatsApp भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने उडवण्यात आलं; संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.