Friday, January 16, 2026
25.8 C
Pune
Friday, January 16, 2026
spot_img
HomeBlogपुण्याच्या राजकारणात हालचालींना वेग 🔥

पुण्याच्या राजकारणात हालचालींना वेग 🔥


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीचा उत्साह कार्यकर्त्यांत दिसत असतानाच, पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट–भाजप महायुतीत मात्र तणाव वाढतोय.
४०हून अधिक जागांची मागणी मान्य न झाल्याने शिवसैनिक नाराज 😠
थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.
पुणे मनपाची लढत आणखी रंगणार! ⚡

अधिक सविस्तर माहितीसाठी क्लिक करा – PuneLok

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular