Tuesday, March 3, 2026
35.2 C
Pune
Tuesday, March 3, 2026
spot_img
HomeBlogसोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला पुण्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी.

सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला पुण्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, असे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular