Monday, April 20, 2026
30.6 C
Pune
Monday, April 20, 2026
spot_img
Homeराजकारणपुणे महापालिका निवडणुकीत गुंडांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत गुंडांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत गुंडांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कुख्यात गुंड आणि त्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत आहे. विशेषतः अजित पवारांवर यामुळे चौफेर टीकेचा भडिमार झाला आहे. 60 लाख पुणेकर असताना गुंडांना तिकीट कशासाठी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular