पुण्याचे माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांचे दुःखद निधन झाले आहे.

0
12

वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे शहराच्या राजकारणात व सामाजिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने पुणे शहराने एक अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व गमावले आहे. 🙏🕯️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here