Sunday, April 19, 2026
33.4 C
Pune
Sunday, April 19, 2026
spot_img
Homeराजकारणउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

29 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. अजित पवारांचे अचानक जाणे त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरले आहे. याच धक्क्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते सुदाम बोढके यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.🙏🕯️💔

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular