ताज्या बातम्या पुण्याचे माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांचे दुःखद निधन झाले आहे. By Pune Lok - 30 January 2026 0 13 FacebookTwitterPinterestWhatsApp वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे शहराच्या राजकारणात व सामाजिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने पुणे शहराने एक अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व गमावले आहे. 🙏🕯️